Skip to main content
Gemini Advanced

Google ची सर्वात कार्यक्षम AI मॉडेल, नवीन वैशिष्ट्यांचा प्राधान्य अ‍ॅक्सेस आणि १० लाख टोकन संदर्भ विंडो यांचा अनुभव घ्या

Gemini

Google चा वैयक्तिक AI असिस्टंट. तुमच्या कल्पनांना चालना देण्यासाठी Gemini सोबत चॅट करा.

$ USD / महिना
  • आमच्या 1.5 Flash मॉडेलचा अ‍ॅक्सेस

  • मोठ्या संभाषणांसाठी ३२K टोकनची संदर्भ विंडो

  • लिहिणे, नियोजन करणे, शिकणे, इमेज जनरेट करणे आणि आणखी बऱ्याच गोष्टींमध्ये मदत

  • एकाहून अधिक Google अ‍ॅप्सवर एकाच वेळी माहिती मिळवा आणि कामे पूर्ण करा

Gemini Advanced

तुमचा Google च्या नेक्स्ट-जेन AI साठीचा खास पास. Gemini मधील सर्व आणि आणखी बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे.

$१९.९९ USD / महिना
पहिल्या महिन्यासाठी $ USD
  • 1.5 Pro या आमच्या नेक्स्ट-जनरेशन मॉडेलचा अ‍ॅक्सेस

  • १० लाख टोकनची संदर्भ विंडो, जी कमाल १५०० पेजची अपलोड हाताळू शकते

  • Gemini च्या नवीनतम वैशिष्ट्यांचा प्राधान्य अ‍ॅक्सेस

  • Google One चे २ TB स्टोरेज*

  • Gmail, Docs आणि आणखी बऱ्याच गोष्टींमधील Gemini (निवडक भाषांमध्ये उपलब्ध)*

*तुमच्या Google One AI प्रीमियम प्लॅनच्या सदस्यत्वाचा भाग म्हणून समावेश केले आहे

Gemini ची नवीनतम वैशिष्ट्ये यांचा प्राधान्य अ‍ॅक्सेस अनलॉक करा

Gemini Advanced वापरून, Google च्या AI मधील नवीनतम सुधारणा उपलब्ध होताच त्यांच्या प्राधान्य अ‍ॅक्सेससह तुम्ही तुमचे सर्वात क्लिष्ट प्रोजेक्ट हाताळू शकाल.

काही मिनिटांमध्ये सर्वसमावेशक असे एकाहून अधिक पेजचे अहवाल जनरेट करा

Deep Research वापरून कोणत्याही विषयाविषयी नवीनतम माहिती मिळवा. हे तुमच्या प्रॉम्प्टचे एकाहून अधिक मुद्दे असलेल्या संशोधन योजनेमध्ये रूपांतर करते, अप-टू-डेट माहितीसाठी शेकडो साइट आपोआप ब्राउझ करू शकते आणि आणखी समृद्ध इनसाइटसह सर्वसमावेशक अहवाल तयार करू शकते—सर्व काही मिनिटांमध्ये.2

सध्या फक्त इंग्रजीमध्ये उपलब्ध.

अधिक प्रभावीपणे चॅट करण्यासाठी तुमची प्राधान्ये शेअर करा

तुम्ही आता Gemini ला तुमची स्वारस्ये आणि प्राधान्ये लक्षात ठेवण्यास सांगू शकता — तुमचे काम, छंद, तुमच्या जीवनातील ध्येयेसुद्धा — अधिक उपयुक्त आणि संबंधित प्रतिसादासाठी. शेअर केलेली कोणतीही माहिती सहजपणे पहा, संपादित करा किंवा हटवा आणि ते कसे वापरले जातात हे पहा.

सध्या फक्त इंग्रजीमध्ये उपलब्ध.

Gemini च्या कस्टम आवृत्त्या यांसह टास्क स्ट्रीमलाइन करा

Gems सह कोणत्याही विषयासाठी कस्टम AI तज्ञ तयार करा. Gem हे करिअर प्रशिक्षक, रेझ्युमे संपादक किंवा अगदी कोडिंगसंबंधी मदतनीस असे काहीही असू शकते. तुमची ध्येये गाठण्यात आणि टास्क अधिक जलद पूर्ण करून घेण्यात मदत व्हावी, यासाठी आमच्या आधीपासून तयार केलेल्या Gems चा स्वीट वापरण्यास सुरुवात करा किंवा तुमचे स्वतःचे Gem तयार करा.3

प्रगत AI साठी कामासंबंधित प्रगत कॉल

तुम्ही महाविद्यालयामध्ये अर्ज करत असाल, करिअर बदलत असाल, क्रीएटिव्ह कल्पनांवर विचार करत असाल किंवा दुसऱ्या कामासाठी धावपळ करत असाल, अशी एक वेळ येते जेव्हा तुम्हाला अतिरिक्त मदतीची आवश्यकता असते.

upload icon

शिकण्यात मला मदत कर

वर्गामधील नोंदी अपलोड करा आणि Gemini Advanced हे मुख्य संकल्पनांचा सारांश देऊ शकेल, चाचणी परीक्षा तयार करू शकेल आणि तुम्हाला स्पष्टीकरणे समजावू शकेल, जेणेकरून तुम्हाला अभ्यासक्रमातील आशय आणखी चांगल्याप्रकारे समजेल

search icon

विश्लेषण करण्यात मला मदत कर

इनसाइट झटपट उघड करण्यासाठी आणि प्रेझेंटेशनसाठी तयार असलेले चार्ट तयार करण्यासाठी तुमच्या स्प्रेडशीटमधून डेटा क्लीन करा व त्याचे विश्लेषण करा

lightbulb icon

तयार करण्यात मला मदत कर

नवीन कल्पना, विचारविनिमय करण्याचे प्रोजेक्ट आणि तुमच्या पहिल्या मसुद्यांमध्ये मदत करण्यासाठी Gemini Advanced शी सहयोग करून तुमच्या क्रीएटिव्ह प्रक्रियेला गती द्या

code icon

कोडिंगच्या संदर्भात मला मदत कर

प्रोग्रामिंगच्या नवीन संकल्पना शिकण्यासाठी आणि तुमचा कोड जनरेट करणे, संपादित करणे व तपासणे यांसाठी लागणाऱ्या वेळेची बचत करण्यासाठी अतिरिक्त सपोर्ट मिळवा

तुम्हाला Google One कडून Gmail, Docs आणि आणखी बऱ्याच गोष्टींमधील Gemini, २ TB स्टोरेज व इतर फायद्यांचा अ‍ॅक्सेसदेखील मिळेल

Gmail and Docs icons

Gmail, Docs आणि आणखी बऱ्याच गोष्टींमधील Gemini (निवडक भाषांमध्ये उपलब्ध)

Google One icon

२ TB स्टोरेज आणि Google One चे इतर फायदे

१ महिन्याची विनामूल्य चाचणी वापरण्यास सुरुवात करा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Gemini Advanced वापरून आणखी गुंतागुंतीच्या प्रोजेक्टवर काम करा, तुमचा Google च्या नेक्स्ट-जेन AI साठी ऑल अ‍ॅक्सेस पास. आमच्या सर्वात सक्षम AI मॉडेलचा, नवीन वैशिष्ट्यांच्या प्राधान्य अ‍ॅक्सेसचा आणि १० लाख टोकनसंबंधित संदर्भ विंडोचा अनुभव घ्या.

आमच्या सर्वात सक्षम AI मॉडेलसह Gemini Advanced हे १८ वर्षांहून अधिक वयाच्या वापरकर्त्यांसाठी फक्त Google One AI प्रीमियम प्लॅन चा भाग म्हणून उपलब्ध आहे ज्यामध्ये पुढील गोष्टीदेखील समाविष्ट आहेत:

  • Gmail, Docs आणि आणखी बऱ्याच गोष्टींमधील Gemini

  • २ TB स्टोरेज

  • आणि इतर फायदे

त्यासाठी तुम्ही स्वतः व्यवस्थापित करता असे वैयक्तिक Google खाते असणेदेखील गरजेचे आहे. अपग्रेड कसे करावे

आमच्या सर्वात सक्षम AI मॉडेलसह Gemini Advanced हे १८ वर्षांहून अधिक वयाच्या वापरकर्त्यांसाठी फक्त नवीन Google One AI प्रीमियम प्लॅन चा भाग म्हणून उपलब्ध आहे ज्यामध्ये पुढील गोष्टीदेखील समाविष्ट आहेत:

  • Gmail, Docs आणि आणखी बऱ्याच गोष्टींमधील Gemini

  • २ TB स्टोरेज

  • आणि इतर फायदे

त्यासाठी तुम्ही स्वतः व्यवस्थापित करता असे वैयक्तिक Google खाते असणेदेखील गरजेचे आहे.

पात्र असल्यास, तुम्ही आताच Gemini Advanced वर अपग्रेड करणे हे करू शकता. तुम्ही थेट Gemini अ‍ॅप्समधूनदेखील अपग्रेड करू शकता: तुम्हाला मेनूमध्ये अपग्रेड करा हे बटण दिसेल.

होय, मात्र Gemini मोबाइल ॲप आणि Gemini वेब ॲप यांच्या काही वैशिष्ट्यांमध्ये फरक असू शकतो. अपग्रेड कसे करावे

तुम्हाला मोबाइल ॲपमध्ये तुमचे Gemini Advanced सदस्यत्व व्यवस्थापित करायचे असल्यास, सेटिंग्ज मेनू अ‍ॅक्सेस करण्यासाठी तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.

योग्य टास्कसाठी योग्य मॉडेल वापरण्यावर आमचा विश्वास आहे. ज्यांमुळे सर्वोत्तम अनुभव पुरवता येईल असे आम्हाला वाटते त्याच्या आधारावर विशिष्ट टास्कसाठी आम्ही हाताशी असलेली विविध मॉडेल वापरतो.

Gemini Advanced सह, तुम्हाला आमच्या सर्वात सक्षम AI मॉडेलचा अ‍ॅक्सेस मिळतो.

तुमची चाचणी एक्स्पायर होण्यापूर्वी कधीही Google One AI प्रीमियम सदस्यत्व रद्द करा. लागू कायद्यांनुसार आवश्यक असलेले परतावे वगळता, आंशिक बिलिंग कालावधीसाठी परतावे नाहीत. सदस्यत्व घेऊन, तुम्ही Google OneGoogle आणि ऑफर यांना सहमती दर्शवता. Google डेटा कसा हाताळते हे पहा. Gemini Advanced आणि Gmail, Docs व आणखी बऱ्याच गोष्टींसाठी असलेले Gemini हे फक्त १८ वर्षांहून अधिक वय असलेल्या लोकांकरिता उपलब्ध आहे. Gmail, Docs आणि आणखी बऱ्याच गोष्टींसाठी असलेले Gemini हे निवडक भाषा यांमध्ये उपलब्ध आहे. दर मर्यादा लागू होऊ शकतात.