Skip to main content

Gemini Canvas

ॲप्स, गेम, इन्फोग्राफिक आणि आणखी बऱ्याच गोष्टींच्या स्वरूपात तुमच्या कल्पना प्रत्यक्षात आणा. आमचे सर्वात सक्षम मॉडेल असलेल्या Gemini 2.5 Pro च्या सामर्थ्यासह काही मिनिटांमध्ये प्रॉम्प्टचे प्रोटोटाइपमध्ये रूपांतर करा.

Canvas म्हणजे काय

व्हिजुअलाइझ करा आणि पर्सनलाइझ करा

तुमच्या Deep Research अहवालांचे अ‍ॅप्स, गेम, परस्परसंवादी प्रश्नमंजुषा, वेब पेज, इन्फोग्राफिक यांमध्ये रूपांतर करा, ज्यामुळे तुम्ही ज्याप्रकारे शिकता, एक्सप्लोर करता आणि इनसाइट शेअर करता त्यामध्ये बदल होईल.

प्रॉम्प्ट करा आणि तयार करा

फक्त तुमच्या कल्पनेचे वर्णन करा आणि Canvas असा कोड जनरेट करेल ज्यामुळे तुमच्या कल्पना काम करणाऱ्या, शेअर करण्यायोग्य अ‍ॅप किंवा गेमच्या स्वरूपात प्रत्यक्षात येतील.

मसुदा तयार करा आणि त्यामध्ये सुधारणा करा

आकर्षक मसुदे जनरेट करणे, त्याचा टोन परिपूर्ण करणे, महत्त्वाच्या विभागांमध्ये सुधारणा करणे आणि झटपट, इनसाइट देणारे फीडबॅक मिळवणे यांसह तुमचे लेखन वर्धित करा.

अभ्यास मार्गदर्शक आणि स्रोत अपलोड करा व शिकणे अधिक आकर्षक करण्यासाठी Gemini कस्टम प्रश्‍नमंजुषा तयार करेल. तुमची समजून घेण्याची क्षमता तपासण्यासाठी त्याचा वापर करा किंवा मजेदार आव्हानासाठी मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत लिंक शेअर करा.

अ‍ॅनिमेशनद्वारे अल्गोरिदम प्रत्यक्षात येताना पाहून, क्लिष्ट संकल्पनांना कोड कसा काम करतो हे दाखवणाऱ्या स्पष्ट टेकअवेमध्ये रूपांतर करून तुमची अ‍ॅब्स्ट्रॅक्ट संकल्‍पनांची समज वाढवा.

Gemini वापरून तुमचे दस्तऐवज, संशोधन किंवा भाषणांमध्ये सुधारणा करा. झटपट संपादन टूल तुम्हाला महत्त्वाच्या विभागांचा विस्तार करण्यात, टोन अ‍ॅडजस्ट करण्यात आणि तुमच्या मसुद्यावर इनसाइटफुल फीडबॅक मिळवण्यात मदत करतात.

वेळ वाचवण्यासाठी आणि प्रभावीपणे डिलिव्हर करण्यासाठी विचारविनिमय करणे, शिफारशी व उच्च गुणवत्तेच्या डिलिव्हर करण्यायोग्य गोष्टींमध्ये झटपट सुधारणा करणे यांसंबंधित मदत मिळवून, Gemini सह विश्लेषणाचा टप्पा लवकर पूर्ण करत धोरणाच्या टप्प्यावर पोहोचा.

तुमच्या टीमसाठी टीम ट्रॅकरपासून कस्टम व्यवस्थापन सिस्टीम आणि सेल्स पाइपलाइनपर्यंत कस्टम-बिल्ट डॅशबोर्ड तयार करा, ज्यामुळे सर्वांना माहिती मिळत राहील व वर्कफ्लो सुव्यवस्थित होईल.

परस्परसंवादी किंमत स्लाइड वापरून रीअल टाइममध्ये अंदाज जलद आणि कस्टमाइझ करा. तुमच्या टीमला संभाषणे वाढवणारे आणि रूपांतरांना चालना देणारे तात्काळ, पर्सनलाइझ केलेले प्रस्ताव डिलिव्हर करण्यासाठी सक्षम करा.

तुमची स्वतःची काल्पनिक 3D जग जनरेट करा. युनिक तपशिलांसह वैविध्यपूर्ण ग्रह तात्काळ रेंडर करण्यासाठी फक्त स्पेसबार प्रेस करा.

मजेदार आव्हानासाठी तुमची ऑडिओ मेमरी तपासा. कार्डवर क्लिक करा, आवाज ऐका आणि जुळणाऱ्या जोड्या शोधा.

आवाजासह प्रयोग करण्यासाठी आणि तुमच्या स्वतःच्या चाली तयार करण्यासाठी डिजिटल सिंथेसायझरवर संगीत कंपोझ करा.

या Breadth-First Search अल्गोरिदमप्रमाणे, कृतीमधील अल्गोरिदम व्हिज्युअलाइझ करा. सुरुवातीपासून शेवटच्या पॉइंटपर्यंत अल्गोरिदमचा मार्ग फॉलो करण्यासाठी ही ग्रिड वापरा आणि अडथळे असतानाही सर्वात लहान मार्ग शोधताना, भेट दिलेला प्रत्येक सेल प्रकाशमान होताना पहा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

सुरुवात करणे सोपे आहे. प्रॉम्प्ट बारच्या खाली, “Canvas” निवडा आणि दस्तऐवज किंवा कोडिंग प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी तुमचा प्रॉम्प्ट एंटर करा.

Canvas हे सर्व Gemini वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. Google AI Pro आणि Google AI Ultra च्या सदस्यांना आमचे सर्वात सक्षम मॉडेल, Gemini 2.5 Pro व अधिक गुंतागुंतीच्या प्रोजेक्टसाठी १० लाख टोकनशी संबंधित लक्षणीयरीत्या मोठी संदर्भ विंडो यांसह Canvas चा अ‍ॅक्सेस आहे.

प्रॉम्प्ट बारच्या खाली Deep Research निवडा. तुमचा Deep Research अहवाल नवीन Canvas मध्ये जनरेट केला जाईल. संशोधन पूर्ण झाल्यावर, तुम्हाला Canvas च्या सर्वात वरती उजवीकडे “तयार करा” बटण दिसेल. "तयार करा" वर क्लिक करा आणि ड्रॉप-डाउन मेनू वेब पेज, इन्फोग्राफिक, प्रश्नमंजुषा किंवा ऑडिओ अवलोकन तयार करण्यासाठी पर्याय देऊ करेल.  फक्त यापैकी एक पर्याय निवडा आणि Canvas ला तो प्रत्यक्षात आणताना पहा.

होय, तुम्ही अजूनही तुमच्या मोबाइल अ‍ॅपमध्ये तुमची Canvas प्रोजेक्ट अ‍ॅक्सेस करू शकता. कृपया लक्षात घ्या, की तुम्ही डेस्कटॉपवर Gemini वेब अ‍ॅपमध्ये फक्त मजकुराची शैली आणि फॉरमॅट संपादित करू शकता. ही कार्यक्षमता मोबाइल डिव्हाइसवर उपलब्ध नाही.

Gemini अ‍ॅप उपलब्ध असलेल्या सर्व भाषांमध्ये आणि देशांमध्ये Gemini वापरकर्त्यांसाठी Canvas उपलब्ध आहे.