Veo 3 द्वारे आवाजाचा प्रभावीपणे वापर करा
Veo 3 हा आमचा नवीनतम AI व्हिडिओ जनरेटर वापरून, ८ सेकंदांचे उच्च गुणवत्तेचे व्हिडिओ तयार करा. Google AI Pro प्लॅनसह तो वापरून पहा किंवा Ultra प्लॅनसह सर्वोच्च अॅक्सेस मिळवा. तुमच्या मनात काय आहे याचे फक्त वर्णन करा आणि नेटिव्ह ऑडिओ जनरेशनसह तुमच्या कल्पना प्रत्यक्षात साकार होताना पहा.
Veo 3 नावच पुरेसे बोलके आहे
त्याची कल्पना करा. त्याचे वर्णन करा. पूर्ण झाले.
एक्सप्लोर करण्यासाठी
विविध शैलींसह खेळा, अॅनिमेटेड पात्रांना जिवंत करा आणि तुम्हाला कधीही शक्य वाटले नव्हते अशा प्रकारे ऑब्जेक्ट एकत्र करा. तुम्ही काय तयार करू शकता हे पहा.
शेअर करण्यासाठी
मजेदार मीम तयार करा, ठरावीक लोकांपुरते असलेले विनोद व्हिडिओमध्ये रूपांतरित करा, खास क्षणांची पुन्हा कल्पना करा आणि एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्मित खुलवण्यासाठी वैयक्तिक ठसा जोडा.
विचारविनिमय करण्यासाठी
क्रीएटिव्ह ब्लॉक पार करा आणि तुमच्या कल्पना क्षणार्धात व्हिजुअलाइझ करा. उत्पादन संकल्पना आणि डिझाइनपासून जलद प्रोटोटायपिंग व कथाकथनापर्यंत, Gemini मदत करू शकते.
आमच्या Veo मॉडेल बद्दल अधिक जाणून घ्या
Veo 3 Fast द्वारे सक्षम केलेले Gemini साध्या मजकुराला आणि इमेजना कस्टम ऑडिओसह डायनॅमिक व्हिडिओमध्ये बदलू शकते.
आमचे अत्याधुनिक व्हिडिओ जनरेशन मॉडेल वापरून, ८ सेकंदांचे उच्च गुणवत्तेचे, आवाज असलेले व्हिडिओ तयार करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
होय, तुमच्या मोबाइल Gemini अॅपमध्ये तुम्ही व्हिडिओ तयार आणि शेअर करू शकता. व्हिडिओ तयार करण्यासाठी, तुमच्या प्रॉम्प्ट बारमध्ये "व्हिडिओ" बटणावर टॅप करा. तुम्हाला ते न दिसल्यास, अधिक पर्याय पाहण्यासाठी तीन डॉट असलेल्या बटणावर टॅप करा.
Google AI Pro प्लॅनसह Veo 3 Fast वापरून पहा किंवा ७० हून अधिक देशांमध्ये उपलब्ध असलेल्या Google AI Ultra मध्ये Veo 3 चा सर्वोच्च अॅक्सेस मिळवा.
Veo 3 मॉडेल उपलब्ध नसलेल्या देशांमध्ये Veo 2 उपलब्ध आहे.
AI व्हिडिओ जनरेशन हा सुरक्षित अनुभव बनवण्यासाठी आम्ही सुरक्षेसंबंधित अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. यामध्ये आमची धोरणे यांचे उल्लंघन करणाऱ्या आशयाची निर्मिती रोखण्याचा उद्देश असलेले व्यापक रेड टीमिंग आणि मूल्यांकन यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, Gemini अॅपमध्ये Veo वापरून जनरेट केलेले सर्व व्हिडिओ दृश्यमान वॉटरमार्कने व SynthID या प्रत्येक फ्रेममध्ये एंबेड केलेल्या डिजिटल वॉटरमार्कने मार्क केले जातात, ज्यांमुळे व्हिडिओ AI द्वारे जनरेट केलेले असल्याचे दर्शवले जाते.
Gemini ची आउटपुट प्रामुख्याने वापरकर्ता प्रॉम्प्टद्वारे निर्धारित केली जातात आणि कोणत्याही जनरेटिव्ह AI टूलप्रमाणे, असे काही प्रसंग असू शकतात, जिथे ते काही व्यक्तींना आक्षेपार्ह वाटणारा आशय जनरेट करते. आम्ही थंब्स अप/डाउन बटणांद्वारे तुमचा फीडबॅक ऐकणे सुरू ठेवू आणि सातत्याने सुधारणा करत राहू. अधिक तपशिलांसाठी, तुम्ही आमच्या वेबसाइटवर आमच्या दृष्टिकोनाबद्दल वाचणे हे करू शकता.
एक्सप्लोर करत रहा
परिणाम हे इलस्ट्रेशन उद्देशांसाठी आहेत आणि ते बदलू शकतात. इंटरनेट आणि ठरावीक वैशिष्ट्यांचे सदस्यत्व आवश्यक आहे. १८ वर्षांहून अधिक वयाच्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध. जबाबदारीने तयार करा.