Gemini चा पुरेपूर वापर करा
ऑफिस, शाळा आणि घरामधील टास्क हाताळण्यासाठी Google AI कडून दैनिक कामांसाठी मदत मिळवा.
2.5 Flash चा अॅक्सेस
2.5 Pro चा मर्यादित अॅक्सेस
Imagen 4 वापरून इमेज जनरेशन
Deep Research
Gemini Live
कॅन्व्हास
Gems
तुमची उत्पादनक्षमता आणि क्रीएटिव्हिटी वाढवण्यासाठी नवीन व शक्तिशाली वैशिष्ट्यांचा अधिक अॅक्सेस मिळवा.
Google AI च्या सर्वोत्तम आणि खास वैशिष्ट्यांचा सर्वोच्च पातळीचा अॅक्सेस अनलॉक करा.
आमची आघाडीची वैशिष्ट्ये वापरून तुमची क्रीएटिव्ह क्षमता अनलॉक करा
अधिक कार्यक्षमतेने तयार करा
2.5 Pro या आमच्या आघाडीच्या मॉडेलच्या अधिक ॲक्सेसच्या मदतीने तुम्ही अधिक प्रभावी आशय धोरणे विकसित करू शकता, तुमचे वर्कफ्लो स्ट्रीमलाइन करू शकता, नवीन क्रीएटिव्ह फॉरमॅटच्या संकल्पना विकसित करू शकता आणि नेक्स्ट-जेन सहयोगपर भागीदाराच्या मदतीने तुमच्या प्रेक्षकांना आकर्षित करण्याचे नवीन मार्ग एक्सप्लोर करू शकता.
तुमची क्षितिजे विस्तारित करा
कमाल १५०० पेजच्या फाइल अपलोड करून पूर्वीपेक्षा मोठ्या कॅन्व्हासवर काम करा. तुमचे सद्य ॲसेट, उद्योगाशी संबंधित संशोधन, व्हिडिओ ट्रान्स्क्रिप्ट आणि आणखी बऱ्याच गोष्टी वापरून कोणत्याही प्लॅटफॉर्मसाठी आशयाच्या नवीन कल्पना जनरेट करा, जसे की सर्वसमावेशक ब्लॉग पोस्ट, सोशल मीडियासाठी कॅप्शन व वेबसाइटची पेज.
नवीन बदल आत्मसात करणारे सर्वात पहिले होण्यासाठी अधिक जलद जाणून घ्या, सखोल अभ्यास करा आणि आणखी स्मार्ट पद्धतीने तयारी करा.
तुमच्या लेखनामध्ये सुधारणा करा
रायटर्स ब्लॉकमधून बाहेर पडा. आमची सर्वात सक्षम AI मॉडेल यांद्वारे सक्षम केलेले Gemini तुम्हाला पहिला मसुदा तयार करण्यात, तुमच्या मुद्द्यांवर काम करण्यात आणि कल्पनांमध्ये सुधारणा करण्यात मदत करू शकते.
तुमचा गृहपाठ हाताळा
तुम्ही ज्यावर काम करत आहात ती इमेज किंवा फाइल अपलोड करा आणि उत्तर कसे मिळवावे हे शिकण्यात मदत होण्यासाठी Gemini ते स्पष्ट, स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शनासह विभाजित करेल.
आयडिएशनपासून क्रीएशनपर्यंत, तुमचे सर्वात क्लिष्ट प्रोजेक्टदेखील आणखी जलद पूर्ण करा
कौशल्यामध्ये सुधारणा करा किंवा त्यावर काम करा
स्क्रिप्ट तयार करा, सोशल मीडियासाठी कॉपी जनरेट करा आणि ब्रँड भागीदार ओळखण्यातदेखील मदत मिळवा, ज्यामुळे तुम्हाला स्वतःहून क्रीएटिव्ह पद्धतीने एक्सप्लोर करण्यासाठी वेळ मिळेल.
तज्ञाप्रमाणे मोठ्या प्रमाणात माहितीचे विश्लेषण करा
तुमच्या दस्तऐवजांची कमाल १५०० पेज अपलोड करा - ग्राहकांच्या फीडबॅकपासून व्यवसाय योजनांपर्यंत आणि आणखी बरेच काही - आणि तुमच्या डेटाचे विश्लेषण करण्यासाठी, महत्त्वाच्या इनसाइट शोधण्यासाठी व चार्ट तयार करण्यासाठीदेखील तज्ञ पातळीवरील मदत मिळवा, ज्यामुळे तुमच्या ठरावीक प्रोजेक्टनुसार तुमचे संवाद अनुकूल करणे सोपे होईल.
तुमची कोडिंग उत्पादनक्षमता बूस्ट करा
तुमचा कोड वापरून गुंतागुंतीचे प्रश्न सोडवा
कमाल ३०,००० ओळींचा कोड असलेली तुमची कोड रीपॉझिटरी अपलोड करा आणि सर्व उदाहरणांमध्ये Gemini ला तर्क करण्यास, उपयुक्त फेरबदल सुचवण्यास, गुंतागुंतीचे कोड बेस डीबग करण्यास, मोठ्या प्रमाणावर परफॉर्मन्समधील बदल ऑप्टिमाइझ करण्यास व कोडचे वेगवेगळे भाग कसे काम करतात याबद्दल स्पष्टीकरण देण्यास सांगा.
तुमची कोडिंग कौशल्ये वर्धित करा
वैयक्तिक प्रोजेक्टसाठी किंवा दीर्घकालीन विकासासाठी तुमची कौशल्ये मजबूत करण्याकरिता, निराकरणांवर विचारविनिमय करा, डिझाइनशी संबंधित कल्पनांवर चर्चा करा आणि तुमच्या कोडवर रीअल-टाइम फीडबॅक मिळवा, हे सर्व सहयोगपर AI वातावरणात करा.
तुम्हाला Google One कडून Chrome, Gmail, Docs मधील Gemini यांचा अॅक्सेस आणि इतर फायदे हेदेखील मिळेल
Whisk अॅनिमेट
तुमचे शब्द आणि इमेज वापरून प्रॉम्प्ट करा व आमचे Veo 2 मॉडेल वापरून त्यांचे ८ सेकंदांच्या क्लिपमध्ये रूपांतर करा. यामुळे तुम्हाला तुमच्या कल्पनांना व कथांना आणखी चालना देणारी दृश्ये तयार करता येतात.
Gmail, Docs आणि आणखी बऱ्याच गोष्टींमधील Gemini
तुमच्या दैनंदिन टास्क सोप्या करा आणि तुमच्या आवडत्या Google ॲप्समध्ये (निवडक भाषांमध्ये उपलब्ध) थेट लिहिण्यासाठी, व्यवस्थापित करण्यासाठी व व्हिज्युअलाइझ करण्यासाठी मदत मिळवा.
२ TB चे Google One स्टोरेज
Google Drive, Gmail आणि Google Photos वर वापरण्यासाठी २ TB स्टोरेजसह तुमच्या मेमरी व फाइलचा बॅकअप घ्या. तसेच, सर्व Google उत्पादनांवर आणखी फायद्यांचा आनंद घ्या.
NotebookLM
तुम्ही दिलेल्या माहितीवरून महत्त्वाच्या इनसाइट आणखी जलद समोर आणण्यात मदत करण्यासाठी NotebookLM वापरून उच्च वापर मर्यादा आणि प्रीमियम वैशिष्ट्ये अनलॉक करा.
Project Mariner
Project Mariner वापरून तुम्ही, ट्रिपचे नियोजन करणे, आयटम ऑर्डर करणे, आरक्षणे करणे यांसारख्या टास्क सुलभ करण्यासाठी AI एजंट वापरू शकता.
Gmail, Docs आणि आणखी बऱ्याच गोष्टींमधील Gemini
तुमच्या दैनंदिन टास्क सोप्या करा आणि तुमच्या आवडत्या Google ॲप्समध्ये (निवडक भाषांमध्ये उपलब्ध) थेट लिहिण्यासाठी, व्यवस्थापित करण्यासाठी व व्हिज्युअलाइझ करण्यासाठी मदत मिळवा.
३० TB चे Google One स्टोरेज
Google Drive, Gmail आणि Google Photos वर वापरण्यासाठी ३० TB स्टोरेजसह तुमच्या मेमरी व फाइलचा बॅकअप घ्या. तसेच, सर्व Google उत्पादनांवर आणखी फायद्यांचा आनंद घ्या.
YouTube Premium
तुमच्या आवडीच्या आणखी आशयाचा जाहिरातमुक्त आनंद घ्या. YouTube आणि YouTube Music चा जाहिरातमुक्त, ऑफलाइन व बॅकग्राउंडमध्ये आनंद घ्या.
Google AI Pro ची एक महिन्याची विनामूल्य चाचणी वापरण्यास सुरुवात करा
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Pro प्लॅनवर अपग्रेड करून तुमचा Gemini ॲप अनुभव आणखी उत्तम बनवा. गुंतागुंतीच्या टास्क आणि प्रोजेक्ट हाताळण्यासाठी नवीन व शक्तिशाली वैशिष्ट्ये अनलॉक करा.
2.5 Pro सारखी सर्वात सक्षम मॉडेल आणि Deep Research व १० लाख टोकन संदर्भ विंडो यांसारख्या शक्तिशाली वैशिष्ट्यांचा आणखी अॅक्सेस मिळवा. वेग आणि कार्यक्षमतेला प्राधान्य देणाऱ्या Veo 3 Fast या आमच्या व्हिडिओ जनरेशन मॉडेलची मर्यादित चाचणी अनलॉक करा.
आमचा Google AI Pro प्लॅन १८ वर्षांहून अधिक वयाच्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे आणि त्यामध्ये पुढील गोष्टींचादेखील समावेश आहे:
Gmail, Docs आणि आणखी बऱ्याच गोष्टींमधील Gemini
२ TB चे स्टोरेज
आणि इतर फायदे
त्यासाठी तुम्ही स्वतः व्यवस्थापित करता असे वैयक्तिक Google खाते असणेदेखील आवश्यक आहे.
Ultra प्लॅनवर अपग्रेड करून Gemini चा सर्वोत्तम अनुभव मिळवा. Veo 3 वापरून व्हिडिओ जनरेशन, Deep Research, ऑडिओ अवलोकने यांसारखी सर्वात शक्तिशाली वैशिष्ट्ये आणि 2.5 Pro Deep Think (लवकरच येत आहे) यासारखी आमची सर्वात सक्षम AI मॉडेल यांचा सर्वोच्च पातळीचा अॅक्सेस अनलॉक करा. एजंट मोडशिवाय आमचे इतर नवीनतम AI प्रयोग तुमच्याकरिता उपलब्ध होतील, तेव्हा ते वापरून पाहण्यासाठी तुम्हाला अर्ली अॅक्सेसदेखील मिळेल.
Google AI Ultra मध्ये Google AI Pro मधील सर्व, तसेच आणखी बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. Google AI Ultra १८ वर्षांहून अधिक वयाच्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे आणि त्यामध्ये पुढील गोष्टींचाही समावेश आहे:
Gmail, Docs आणि आणखी बऱ्याच गोष्टींमधील Gemini
३० TB चे स्टोरेज
Whisk अॅनिमेट
NotebookLM
आणि इतर फायदे
त्यासाठी तुम्ही स्वतः व्यवस्थापित करता असे वैयक्तिक Google खाते असणेदेखील आवश्यक आहे.
होय, मात्र, Gemini मोबाइल ॲप आणि Gemini वेब ॲप यांच्या काही वैशिष्ट्यांमध्ये फरक असू शकतो. अपग्रेड कसे करावे
तुम्हाला मोबाइल ॲपमध्ये तुमचे Google AI सदस्यत्व व्यवस्थापित करायचे असल्यास, सेटिंग्ज मेनू अॅक्सेस करण्यासाठी तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
तुमची चाचणी एक्स्पायर होण्यापूर्वी कधीही Google AI Pro चे सदस्यत्व रद्द करा. लागू कायद्यांनुसार आवश्यक असलेले परतावे वगळता, आंशिक बिलिंग कालावधीसाठी परतावे नाहीत. सदस्यत्व घेऊन, तुम्ही Google One, Google च्या अटी आणि ऑफर यांना सहमती दर्शवता. Google डेटा कसा हाताळते हे पहा. Google AI Pro आणि Gmail, Docs व आणखी बऱ्याच गोष्टींसाठी असलेले Gemini फक्त १८ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांकरिता उपलब्ध आहे. Gmail, Docs आणि आणखी बऱ्याच गोष्टींसाठी असलेले Gemini निवडक भाषा यांमध्ये उपलब्ध आहे. रेटच्या मर्यादा लागू होऊ शकतात.