डेस्कटॉपसाठी Gemini डाउनलोड करा.
तुम्ही जिथे काम करता
तिथेच मदत मिळवा.
दस्तऐवजाचा मसुदा तयार करण्यापासून क्रीएटिव्ह कल्पना एक्सप्लोर करण्यापर्यंत, फक्त एक शॉर्टकट वापरून Gemini सुरू करा आणि तुम्ही जिथे आहात तिथेच ते तुमची मदत करण्यासाठी तयार असेल. यामुळे तुमच्या कामामध्ये कधीही व्यत्यय येणार नाही.
तुमचा डेस्कटॉप, Gemini द्वारे सक्षम केलेला.
डेस्कटॉपवर तुम्ही प्रत्यक्षात कसे काम करता यासाठी तयार केलेले. Windows आणि macOS वर दररोजचे प्रोजेक्ट हाताळण्यात Gemini तुम्हाला कशी मदत करते हे एक्सप्लोर करा.
उत्तरे मिळवण्याचा एक शॉर्टकट.
तुमच्या सुरू असलेल्या कामावर Gemini सुरू करण्यासाठी Windows वर Alt + Space किंवा Mac वर Option + Space प्रेस करा. प्रश्न विचारा, तथ्यांची पडताळणी करा किंवा मजकुराचा मसुदा तयार करा, त्यानंतर तुम्ही करत असलेल्या गोष्टींवर परत जा.
तुमची सर्वात गुंतागुंतीची कामे पूर्ण झाली आहेत.
एकाहून अधिक पायऱ्या असलेले संशोधन, नियोजन आणि संश्लेषण या गोष्टी २४/७ उपलब्ध असलेल्या Gemini Spark, या तुमच्या वैयक्तिक AI एजंटकडे सोपवा. ते स्वायत्तपणे काम करते, पण तुमच्या निर्देशानुसारच.
तुमच्या नेहमीच्या Google ॲप्सशी कनेक्ट केलेले आहे.
Gmail, Google Drive, Docs आणि Calendar यांमधील माहिती थेट तुमच्या डेस्कटॉप वर्कफ्लोमध्ये मिळवा. Gemini ला ईमेल थ्रेडमध्ये लपलेले तपशील शोधण्यास सांगा, शेअर केलेल्या दस्तऐवजांचा सारांश देण्यास सांगा किंवा मीटिंग टिपा संदर्भांसह पडताळून पाहण्यास सांगा.
तुमच्या डेस्कटॉपसाठी क्रीएटिव्हिटी.
डेस्कटॉपवरील समर्पित Workspace मध्ये क्रीएटिव्ह संकल्पना प्रत्यक्षात आणा. Nano Banana वापरून कस्टम इमेज जनरेट करा आणि Gemini Omni वापरून उच्च गुणवत्तेच्या व्हिडिओची निर्मिती निर्देशित करा, जेव्हा प्रेरणा मिळेल तेव्हा हे तयार असेल.
तुमच्या सर्वात व्यग्र दिवसांसाठी उपयुक्त टिपा.
डेस्कटॉपवर कामे पूर्ण करण्याचे नवीन मार्ग डिस्कव्हर करा. macOS वर आज उपलब्ध असलेली अतिरिक्त वैशिष्ट्ये एक्सप्लोर करा, Windows वर अशी आणखी वैशिष्ट्ये लवकरच येत आहेत.
पहा. त्याचे निराकरण करा.
तुमच्या स्क्रीनवर काय आहे ते शेअर करा आणि Gemini तुम्हाला एरर डीबग करण्यात, चार्टचे विश्लेषण करण्यात किंवा तुम्ही ज्यावर काम करत आहात ते समजून घेण्यात मदत करण्यासाठी संदर्भ वापरेल.
तुमचा डेस्कटॉप डीक्लटर करा.
तुमची फोल्डर क्लीन अप करण्यासाठी किंवा स्थानिक फाइलचा सारांश Google Docs आणि Sheets यांमध्ये देण्यासाठी Gemini Spark वापरा.
मोठ्या आवाजात विचार व्यक्त करा.
तुमचे विचार कोणत्याही ॲप्लिकेशनमध्ये बोला आणि Gemini आपोआप तुमचे डिक्टेशन रीअल टाइम फॉरमॅट व पॉलिश करेल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Gemini अॅपला सपोर्ट असलेल्या सर्व भाषा आणि देशांमध्ये Gemini डेस्कटॉप अॅप उपलब्ध आहे.
-
Windows: Windows 10 किंवा त्यापुढील आवृत्तीवर (x64 आणि ARM64) रन होते.
-
macOS: Apple Silicon MacBooks वर रन होते आणि त्यासाठी macOS Sequoia (15.0) किंवा त्यापुढील आवृत्ती आवश्यक आहे.
वैशिष्ट्याची उपलब्धता बदलते.
तुमच्या डेस्कटॉपवर Gemini अॅक्सेस करण्याचे अनेक झटपट मार्ग आहेत:
Windows:
-
कस्टमाइझ करण्यायोग्य शॉर्टकट: कुठूनही Gemini ला झटपट सुरू करण्यासाठी Alt + Space प्रेस करा.
-
टास्कबार आणि सिस्टीम ट्रे: Windows टास्कबारवरून अॅप लाँच करा किंवा तुमच्या सिस्टीम ट्रेमध्ये स्थित असलेल्या Gemini आयकनवर क्लिक करा.
macOS:
-
कस्टमाइझ करण्यायोग्य शॉर्टकट: मिनी चॅट उघडण्यासाठी Option + Space किंवा संपूर्ण चॅट अनुभवासाठी Option + Shift + Space प्रेस करा.
-
मेनू बार आणि डॉक: तुमच्या स्क्रीनच्या सर्वात वरती मेनू बारमध्ये असलेला Gemini आयकन निवडा किंवा Mac डॉक मधील त्याच्या आयकनवर क्लिक करा.
टीप: तुम्ही Gemini अॅप सेटिंग्जमध्ये तुमच्या शॉर्टकट की कधीही कस्टमाइझ करू शकता.
Gemini macOS अॅपमध्ये, अधिक अनुकूल केलेल्या उत्तरांसाठी तुम्ही दोन्ही कमांड की प्रेस करून तुमच्या स्क्रीनचा संदर्भ शेअर करू शकता, स्पष्ट मजकूर डिक्टेट करण्यासाठी आणि उघडलेल्या अॅप्समधील आशय संपादित करण्यासाठी तुमचा आवाज वापरू शकता व तुमच्या फाइल व्यवस्थापित आणि सिंथेसाइझ करण्यासाठी Gemini Spark सह स्थानिक फोल्डर कनेक्ट करू शकता.
कालांतराने Windows मध्ये आणखी मूळ क्षमता रोल आउट केल्या जातील.
होय! तुम्ही एकाच Google खात्यामध्ये साइन इन केलेले असेपर्यंत, तुमचा चॅट इतिहास आणि मेमरी सर्व डिव्हाइसवर सिंक होईल.
प्रतिसाद तपासा. सेटअप आवश्यक आहे. कंपॅटिबिलिटी आणि उपलब्धता बदलते. १८ वर्षांहून अधिक वयाच्या वापरकर्त्यांसाठी Google AI सदस्यत्वासह निवडक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.