Gemini चा पुरेपूर वापर करा
तुमच्यासाठी योग्य असलेला प्लॅन निवडा.
ऑफिसमधील, शाळेतील किंवा घरामधील टास्क हाताळण्यासाठी Google AI कडून दैनिक मदत मिळवा.
-
3.5 Flash-Lite चा अॅक्सेस
-
इमेज जनरेट करणे आणि संपादित करणे
-
Deep Research
-
Gemini Live
-
कॅन्व्हास
-
Gems
तुमची उत्पादनक्षमता आणि क्रीएटिव्हिटी वाढवण्यासाठी नवीन आणि शक्तिशाली वैशिष्ट्यांचा आणखी अॅक्सेस मिळवा.
-
3.6 Flash चा अॅक्सेस
-
3.1 Pro चा अॅक्सेस
-
विनामूल्य आवृत्तीच्या तुलनेत २ पट अधिक वापरविषयक मर्यादा 2 आणि व्हिडिओ निर्मिती यासारख्या अधिक वैशिष्ट्यांचा ॲक्सेस मिळवा.
Google AI Plus हे १६० हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहे — देशांची संपूर्ण सूची पहा.
तुमची उत्पादनक्षमता आणि क्रीएटिव्हिटी वाढवण्यासाठी नवीन आणि शक्तिशाली वैशिष्ट्यांचा उच्च ॲक्सेस मिळवा.
-
3.8 Flash चा अॅक्सेस
-
3.1 Pro चा अॅक्सेस
-
विनामूल्य आवृत्तीच्या तुलनेत ४ पट अधिक वापरविषयक मर्यादा 2 आणि व्हिडिओ निर्मिती यासारख्या अधिक वैशिष्ट्यांचा ॲक्सेस मिळवा.
Google AI Pro हे १५० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये उपलब्ध आहे - देशांची संपूर्ण सूची पहा.
सर्वोत्तम Google AI आणि खास वैशिष्ट्यांचा सर्वोच्च पातळीचा अॅक्सेस अनलॉक करा.
₹१९,५०० रु / महिना: AI Pro च्या तुलनेत २० पट अधिक वापर मर्यादा
-
3.8 Flash चा अॅक्सेस
-
3.1 Pro चा अॅक्सेस
-
Gemini मध्ये Pro प्लॅनच्या तुलनेत २० पट अधिक वापरविषयक मर्यादा 2 मिळवा; तसेच Deep Think आणि Gemini Spark यांसारख्या प्रगत वैशिष्ट्यांचा वापर करण्याची सर्वप्रथम संधी मिळवा (निवडक देशांमध्ये).
Ultra 20x: आमचा एजंटिक डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म, Google Antigravity मध्ये एजंट मॉडेलच्या उच्च रेट मर्यादा
Google AI Ultra हे १५० हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहे — देशांची संपूर्ण सूची पहा.
YouTube Premium वैयक्तिक प्लॅन हा ४० हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहे — देशांची संपूर्ण सूची पहा.
आमची आघाडीची वैशिष्ट्ये वापरून तुमची क्रीएटिव्ह क्षमता अनलॉक करा
अधिक कार्यक्षमतेने तयार करा
3.1 Pro या आमच्या आघाडीच्या मॉडेलच्या अधिक ॲक्सेसच्या मदतीने तुम्ही अधिक प्रभावी आशय धोरणे विकसित करू शकता, तुमचे वर्कफ्लो स्ट्रीमलाइन करू शकता, नवीन क्रीएटिव्ह फॉरमॅटच्या संकल्पना विकसित करू शकता आणि नेक्स्ट-जेन सहयोगपर भागीदाराच्या मदतीने तुमच्या प्रेक्षकांना आकर्षित करण्याचे नवीन मार्ग एक्सप्लोर करू शकता.
तुमची क्षितिजे विस्तारित करा
कमाल १५०० पेजच्या फाइल अपलोड करून पूर्वीपेक्षा मोठ्या कॅन्व्हासवर काम करा. तुमचे सद्य ॲसेट, उद्योगाशी संबंधित संशोधन, व्हिडिओ ट्रान्स्क्रिप्ट आणि आणखी बऱ्याच गोष्टी वापरून कोणत्याही प्लॅटफॉर्मसाठी आशयाच्या नवीन कल्पना जनरेट करा, जसे की सर्वसमावेशक ब्लॉग पोस्ट, सोशल मीडियासाठी कॅप्शन व वेबसाइटची पेज.
नवीन बदल आत्मसात करणारे सर्वात पहिले होण्यासाठी अधिक जलद जाणून घ्या, सखोल अभ्यास करा आणि आणखी स्मार्ट पद्धतीने तयारी करा.
तुमच्या लेखनामध्ये सुधारणा करा
रायटर्स ब्लॉकमधून बाहेर पडा. आमची सर्वात सक्षम AI मॉडेल यांद्वारे सक्षम केलेले Gemini तुम्हाला पहिला मसुदा तयार करण्यात, तुमच्या मुद्द्यांवर काम करण्यात आणि कल्पनांमध्ये सुधारणा करण्यात मदत करू शकते.
तुमचा गृहपाठ हाताळा
तुम्ही ज्यावर काम करत आहात ती इमेज किंवा फाइल अपलोड करा आणि उत्तर कसे मिळवावे हे शिकण्यात मदत होण्यासाठी Gemini ते स्पष्ट, स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शनासह विभाजित करेल.
आयडिएशनपासून क्रीएशनपर्यंत, तुमचे सर्वात क्लिष्ट प्रोजेक्टदेखील आणखी जलद पूर्ण करा
कौशल्यामध्ये सुधारणा करा किंवा त्यावर काम करा
स्क्रिप्ट तयार करा, सोशल मीडियासाठी कॉपी जनरेट करा आणि ब्रँड भागीदार ओळखण्यातदेखील मदत मिळवा, ज्यामुळे तुम्हाला स्वतःहून क्रीएटिव्ह पद्धतीने एक्सप्लोर करण्यासाठी वेळ मिळेल.
तज्ञाप्रमाणे मोठ्या प्रमाणात माहितीचे विश्लेषण करा
तुमच्या दस्तऐवजांची कमाल १५०० पेज अपलोड करा - ग्राहकांच्या फीडबॅकपासून व्यवसाय योजनांपर्यंत आणि आणखी बरेच काही - आणि तुमच्या डेटाचे विश्लेषण करण्यासाठी, महत्त्वाच्या इनसाइट शोधण्यासाठी व चार्ट तयार करण्यासाठीदेखील तज्ञ पातळीवरील मदत मिळवा, ज्यामुळे तुमच्या ठरावीक प्रोजेक्टनुसार तुमचे संवाद अनुकूल करणे सोपे होईल.
तुमची कोडिंग उत्पादनक्षमता बूस्ट करा
तुमचा कोड वापरून गुंतागुंतीचे प्रश्न सोडवा
कमाल ३०,००० ओळींचा कोड असलेली तुमची कोड रीपॉझिटरी अपलोड करा आणि सर्व उदाहरणांमध्ये Gemini ला तर्क करण्यास, उपयुक्त फेरबदल सुचवण्यास, गुंतागुंतीचे कोड बेस डीबग करण्यास, मोठ्या प्रमाणावर परफॉर्मन्समधील बदल ऑप्टिमाइझ करण्यास व कोडचे वेगवेगळे भाग कसे काम करतात याबद्दल स्पष्टीकरण देण्यास सांगा.
तुमची कोडिंग कौशल्ये वर्धित करा
वैयक्तिक प्रोजेक्टसाठी किंवा दीर्घकालीन विकासासाठी तुमची कौशल्ये मजबूत करण्याकरिता, निराकरणांवर विचारविनिमय करा, डिझाइनशी संबंधित कल्पनांवर चर्चा करा आणि तुमच्या कोडवर रीअल-टाइम फीडबॅक मिळवा, हे सर्व सहयोगपर AI वातावरणात करा.
तुम्हाला Gmail, Docs आणि Google One चे इतर फायदे यांचाही अॅक्सेस मिळेल
Gmail, Docs आणि आणखी बऱ्याच गोष्टींमधील Gemini
तुमच्या दैनंदिन टास्क सोप्या करा आणि तुमच्या आवडत्या Google ॲप्समध्ये (निवडक भाषांमध्ये उपलब्ध) थेट लिहिण्यासाठी, व्यवस्थापित करण्यासाठी व व्हिज्युअलाइझ करण्यासाठी मदत मिळवा.
Google One चे ५ TB स्टोरेज
Google Drive, Gmail आणि Google Photos वर वापरण्यासाठी ५ TB स्टोरेजसह तुमच्या मेमरीचा व फाइलचा बॅकअप घ्या. तसेच, सर्व Google उत्पादनांवर आणखी फायद्यांचा आनंद घ्या.
Gemini Notebook
तुम्ही दिलेल्या माहितीवरून महत्त्वाच्या इनसाइट आणखी जलद समोर आणण्यात मदत करण्यासाठी Gemini Notebook वापरून उच्च वापर मर्यादा आणि प्रीमियम वैशिष्ट्ये अनलॉक करा.
Gmail, Docs आणि आणखी बऱ्याच गोष्टींमधील Gemini
तुमच्या दैनंदिन टास्क सोप्या करा आणि तुमच्या आवडत्या Google ॲप्समध्ये (निवडक भाषांमध्ये उपलब्ध) थेट लिहिण्यासाठी, व्यवस्थापित करण्यासाठी व व्हिज्युअलाइझ करण्यासाठी मदत मिळवा.
Google One स्टोरेज २० TB पासून सुरू होते
Google Drive, Gmail आणि Google Photos वर वापरण्यासाठी २० TB पासून सुरू होणाऱ्या स्टोरेजसह तुमच्या मेमरी व फाइलचा बॅकअप घ्या. तसेच, सर्व Google उत्पादनांवर आणखी फायद्यांचा आनंद घ्या.
Gemini Notebook
तुम्ही दिलेल्या माहितीवरून महत्त्वाच्या इनसाइट आणखी जलद समोर आणण्यात मदत करण्यासाठी Gemini Notebook वापरून सर्वोच्च वापर मर्यादा आणि प्रीमियम वैशिष्ट्ये अनलॉक करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Pro प्लॅनवर अपग्रेड करून तुमचा Gemini ॲप अनुभव आणखी उत्तम बनवा. गुंतागुंतीच्या टास्क आणि प्रोजेक्ट हाताळण्यासाठी नवीन व शक्तिशाली वैशिष्ट्ये अनलॉक करा.
3.1 Pro सारखी सर्वात सक्षम मॉडेल आणि Deep Research व १० लाख टोकन संदर्भ विंडो यांसारख्या शक्तिशाली वैशिष्ट्यांचा आणखी अॅक्सेस मिळवा. वेग आणि कार्यक्षमतेला प्राधान्य देणाऱ्या Veo 3.1 Lite या आमच्या व्हिडिओ जनरेशन मॉडेलची मर्यादित चाचणी अनलॉक करा.
आमचा Google AI Pro प्लॅन १८ वर्षांहून अधिक वयाच्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे आणि त्यामध्ये पुढील गोष्टींचादेखील समावेश आहे:
-
Gmail, Docs आणि आणखी बऱ्याच गोष्टींमधील Gemini
-
५ TB क्लाउड स्टोरेज
-
आणि इतर फायदे
त्यासाठी तुम्ही स्वतः व्यवस्थापित करता असे वैयक्तिक Google खाते असणेदेखील आवश्यक आहे.
होय, मात्र, Gemini मोबाइल ॲप आणि Gemini वेब ॲप यांच्या काही वैशिष्ट्यांमध्ये फरक असू शकतो. अपग्रेड कसे करावे
तुम्हाला मोबाइल ॲपमध्ये तुमचे Google AI सदस्यत्व व्यवस्थापित करायचे असल्यास, सेटिंग्ज मेनू अॅक्सेस करण्यासाठी तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
लघु व्यवसाय आणि टीमसाठी. कोणत्याही IT सेटअपची आवश्यकता नाही.
एंटरप्राइझ-ग्रेड IT नियंत्रणे आवश्यक असलेल्या संस्थांसाठी.
Leading businesses use Gemini
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Gemini Enterprise या व्यावसायिक वापरासाठी तयार केलेल्या Gemini च्या आवृत्त्या आहेत. या आवृत्त्या तुमच्या व्यवसायातील अॅप्स, ईमेल, Docs, कोड आणि डेटावर आधारित आशय जनरेट करण्यासाठी, उत्पादनासंबंधित इनसाइट मिळवण्यासाठी व तुमच्या व्यवसायाच्या संदर्भाशी सुसंगत असलेले वर्कफ्लो ऑटोमेट करण्यासाठी काम करतात.
तुमच्या संस्थेच्या युनिक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी Gemini Enterprise अनेक आवृत्त्या देऊ करते.
Business आवृत्ती: लहान व्यवसाय आणि ३०० पर्यंतच्या टीमसाठी उत्तम—IT सेटअपची आवश्यकता नाही.
Standard आणि Plus आवृत्त्या: अधिक कठोर सुरक्षा आणि पालन आवश्यकता असलेल्या संस्थांसाठी डिझाइन केलेल्या आहेत. यामध्ये उच्च कोटा, अमर्याद सीट आणि तृतीय पक्ष एजंट अॅक्सेस यांचा समावेश आहे.
Gemini Enterprise Business, Standard आणि Plus एडिशन या Google च्या सुरक्षित डिझाइन केलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर आधारित आहेत, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या संस्थेमध्ये आत्मविश्वासाने AI एजंट डिप्लॉय करण्याचे पूर्ण समाधान मिळते.
-
तुमच्या डेटाचे मालक तुम्ही आहात, Google नाही
-
तुमचा डेटा—प्रॉम्प्ट, आउटपुट आणि प्रशिक्षण यांसह—Google मॉडेलना किंवा इतर कोणत्याही ग्राहकांसाठीच्या मॉडेलना प्रशिक्षित करण्याकरिता वापरला जात नाही
-
Google कधीही तृतीय पक्षांना ग्राहकासंबंधित डेटाची विक्री करत नाही
-
Google हे जाहिरातींसाठी ग्राहकासंबंधित डेटा वापरत नाही
Gemini API वापरण्यास सुरुवात करणाऱ्या डेव्हलपरसाठी आणि लहान प्रोजेक्टसाठी.
मोठ्या प्रमाणात आणि प्रगत वैशिष्ट्यांची आवश्यकता असलेल्या उत्पादनसंबंधित अॅप्लिकेशनसाठी.
एंटरप्राइझ दर्जाचे एजंट मोठ्या प्रमाणात तयार करणाऱ्या, डिप्लॉय करणाऱ्या आणि व्यवस्थापित करणाऱ्या टीमसाठी.
कधीही रद्द करा. लागू कायद्यांनुसार आवश्यक असलेले परतावे वगळता, आंशिक बिलिंग कालावधीसाठी परतावे नाहीत. सदस्यत्व घेऊन, तुम्ही Google One, Google, आणि ऑफर यांच्या अटींशी सहमती दर्शवता. Google डेटा कसा हाताळते हे पहा. Google AI प्लॅन व Gmail, Docs आणि आणखी बऱ्याच गोष्टींसाठी असलेले Gemini या गोष्टी फक्त १८+ वयोगटासाठी उपलब्ध आहेत. Gmail, Docs आणि आणखी बऱ्याच गोष्टींसाठी असलेले Gemini हे निवडक भाषा यांमध्ये उपलब्ध आहे. रेट मर्यादा लागू होऊ शकतात.
-
1.
Google AI Plus, Pro आणि Ultra प्लॅन हे १४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये उपलब्ध आहेत — देशांची संपूर्ण सूची पहा. AI चे ठरावीक फायदे फक्त १८ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांसाठी उपलब्ध आहेत. अधिक जाणून घ्या.
-
2.
Gemini ॲपमधील वापरविषयक अॅक्सेस मर्यादा: Gemini ॲपसाठी, तुमच्या प्रॉम्प्टची क्लिष्टता, तुम्ही वापरत असलेली वैशिष्ट्ये आणि तुमच्या चॅटची लांबी या बाबी काँप्युटवर आधारित वापरविषयक मर्यादेमध्ये विचारात घेतल्या जातात. तुम्ही तुमची साप्ताहिक मर्यादा गाठेपर्यंत, तुमची मर्यादा दर ५ तासांनी रिफ्रेश होते. AI क्रेडिट खरेदी करून तुम्ही तुमच्या मर्यादा वाढवू शकता. वापरविषयक अॅक्सेस आणि AI क्रेडिटचा वापर कसा करावा याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया आमच्या मदत केंद्रला भेट द्या.
-
3.
Google Flow ची वैशिष्ट्ये Google AI सदस्यत्वाचा टिएर, प्लॅटफॉर्म (वेब वि. मोबाइल) आणि प्रदेश यांनुसार वेगवेगळी असू शकतात. १८+. अधिक माहितीसाठी Google Flow मदत केंद्र पहा.
-
4.
Gemini 3 Pro मॉडेल, Nano Banana Pro आणि AI मोडमधील Deep Search हे निवडक देशांमध्ये उपलब्ध आहेत — AI मोडमधील Gemini 3 Pro उपलब्ध असलेल्या देशांची संपूर्ण सूची आणि AI मोडमधील Nano Banana Pro उपलब्ध असलेल्या देशांची संपूर्ण सूची पहा.
-
6.
तुमच्याकडे आधीपासून समतुल्य किंवा YouTube Premium सदस्यत्व असल्यास, या बंडलमध्ये समाविष्ट असलेला YouTube Premium Lite प्लॅन अॅक्टिव्हेट होणार नाही. अधिक जाणून घ्या. आधीपासूनच YouTube सदस्यत्व आहे का? सदस्यत्वांच्या व्यवस्थापनाबद्दल अधिक जाणून घ्या..
-
7.
Project Genie हे १४० हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहे — देशांची संपूर्ण सूची पहा. फक्त Google AI Ultra प्लॅनसह उपलब्ध आहे.
-
8.
YouTube Premium वैयक्तिक प्लॅन हा ४० हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहे — देशांची संपूर्ण सूची पहा.