Google Gemini:
विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य काय आहे ते पहा
आमचे 2.5 Pro मॉडेल, Deep Research आणि ऑडिओ अवलोकने यांच्या अधिक अॅक्सेससह अमर्याद चॅट, इमेज अपलोड व प्रश्नमंजुषा जनरेशन, तसेच २ TB चे स्टोरेज अनलॉक करण्यासाठी Google AI Pro चा एक महिना विनामूल्य मिळवा.
अमर्याद इमेज अपलोड मिळवा
क्लिष्ट माहितीसाठी इंस्टंट स्पष्टीकरणे मिळवण्याकरिता व्याख्यानाच्या टिपांच्या किंवा पाठ्यपुस्तकातील प्रश्नांच्या इमेजचे विश्लेषण करा.
परीक्षेच्या तयारीसाठी पर्सनलाइझ केलेली मदत
परीक्षेची तयारी करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी तुमचे स्वतःचे अभ्यासक्रम साहित्य, टिपा आणि प्रश्न संच यांचे कस्टम सराव प्रश्नमंजुषा, फ्लॅशकार्ड आणि अभ्यास मार्गदर्शकांमध्ये रूपांतर करा.
Deep Research वापरून वेळ वाचवा
संपूर्ण वेबवर क्लिष्ट विषयांवर संशोधन करा आणि स्रोत व संदर्भ यांसह सिंथेसाइझ केलेले, सर्वसमावेशक अहवाल मिळवा, ज्यामुळे तुमचा बराच वेळ वाचेल.
Veo 3.1 वापरून मौनभंग करा
Veo 3.1 Fast द्वारे सक्षम केलेले Gemini साध्या मजकुराचे आणि इमेजचे रूपांतर कस्टम ऑडिओ असलेल्या डायनॅमिक व्हिडिओमध्ये करू शकते.
ऑडिओ अवलोकने वापरून तुमच्या टिपा ऐका
व्याख्यानाची रेकॉर्डिंग किंवा पाठ्यपुस्तकातील धडे पॉडकास्ट शैलीतील ऑडिओ अवलोकन यामध्ये बदला, जेणेकरून तुम्हाला कुठेही अभ्यास करता येईल.
Gemini Live सोबत त्याबद्दल बोला
रीअल टाइम प्रतिसादांसह कल्पनांबद्दल मोठ्याने बोलून विचारविनिमय करा, क्लिष्ट विषय सोपे करा आणि प्रेझेंटेशनचा सराव करा. तसेच, कठीण संकल्पनांचे विश्लेषण करण्यात अनुकूल मदत मिळवण्यासाठी तुमचा कॅमेरा किंवा स्क्रीन Gemini सोबत शेअर करा.
गृहपाठासंबंधित मदत
तुम्ही ज्यावर काम करत आहात ती इमेज किंवा फाइल अपलोड करा आणि उत्तर कसे मिळवावे हे शिकण्यात मदत होण्यासाठी Gemini ते स्पष्ट, स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शनासह विभाजित करेल.
- या गणिताच्या प्रश्नाचे उत्तर मला समजावून सांग
- मला या पेंटिंगचे ऐतिहासिक महत्त्व सांग
- रोमन साम्राज्याच्या पतनाबद्दल Deep Research रन कर
- DNA रेप्लिकेशन कसे होते हे स्पष्ट कर
परीक्षेची तयारी
तुम्ही तुमच्या पुढील परीक्षेसाठी तयार असल्याची खात्री करा. टिपांपासून स्लाइडपर्यंत तुमचे दस्तऐवज अपलोड करा आणि त्यांचे अभ्यास मार्गदर्शक, सराव चाचणी, इतकेच नाही, तर पॉडकास्टमध्ये रूपांतर करा.
- या व्याख्यानाच्या टिपांवर आधारित प्रश्नमंजुषा तयार कर
- मला औद्योगिक क्रांतीबद्दल प्रश्न विचार
- माझ्या वर्गातील टिपांचे रूपांतर अभ्यास मार्गदर्शकामध्ये कर
- या अहवालावरून ऑडिओ अवलोकन जनरेट कर
लिखाणातील मदत
पहिल्या मसुद्यापासून अंतिम मसुद्यापर्यंत: Gemini तुम्हाला विचारविनिमय करण्यात, रूपरेखा तयार करण्यात आणि तुमच्या कल्पनांचे सुधारित कामामध्ये अधिक जलद रूपांतर करण्यात मदत करते.
- माझ्या निबंधाची शब्दलेखन तपासणी कर आणि सुधारणा सुचव
- हा ईमेल अधिक व्यावसायिक वाटेल असा बनव
- माझ्या रेझ्युमेमध्ये सुधारणा कर
- मला विद्यार्थी संघटनेसाठी वेबसाइट तयार करण्यात मदत कर
तसेच, Google AI Pro प्लॅनच्या प्रीमियम फायद्यांचा आनंद घ्या.
Whisk आणि Flow वापरून तयार करण्याचे आणखी मार्ग
तुमच्या कल्पना व्हिजुअलाइझ करण्यासाठी आणि Whisk सह तुमची गोष्ट सांगण्यासाठी प्रॉम्प्ट म्हणून इमेज वापरा. Veo 3.1 वापरून तयार केलेल्या Flow या आमच्या कस्टम AI फिल्ममेकिंग टूलसह सिनेमॅटिक दृश्ये आणि गोष्टी तयार करा.
NotebookLM सह अधिक स्मार्ट पद्धतीने अभ्यास आणि संशोधन करा
तुम्ही विश्वास ठेवत असलेल्या माहितीवर आधारित, प्रति नोटबुक ५ पट अधिक व्हिडिओ आणि ऑडिओ अवलोकने, नोटबुक व स्रोत मिळवा.
२ TB चे स्टोरेज मिळवा
शालेय प्रकल्प, संशोधन, उच्च रेझोल्यूशन मीडिया, फोटो आणि व्हिडिओसाठी अतिरिक्त स्टोरेज अनलॉक करा—जेणेकरून तुमच्याकडे सर्वात महत्त्वाच्या गोष्टींसाठी नेहमीच जागा असेल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
ही ऑफर तुम्हाला Google AI Pro प्लॅन देते, ज्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
Gemini अॅप: तुमची उत्पादनक्षमता आणि क्रीएटिव्हिटी वाढवण्यासाठी नवीन व शक्तिशाली वैशिष्ट्यांचा अधिक अॅक्सेस मिळवा.
Google ॲप्समधील Gemini: थेट Gmail, Docs, Sheets, Slides यांमध्ये AI चे साहाय्य.
NotebookLM: तुमचे AI द्वारे सक्षम केलेले संशोधन आणि लिखाण टूल यांकरिता वर्धित वैशिष्ट्ये.
२ TB चे क्लाउड स्टोरेज: Google Photos, Google Drive, आणि Gmail वर भरपूर जागा.
Google One हा आमचा प्रीमियम सदस्यत्व प्लॅन तुम्हाला तुमच्या अनुभवातून बरेच काही देण्यासाठी डिझाइन केला आहे. Google AI Pro मध्ये सामील होऊन, तुम्हाला Google चा पुरेपूर वापर करण्यात मदत व्हावी यासाठी अतिरिक्त उत्पादने आणि सेवांचा ॲक्सेस व विस्तारित स्टोरेज मिळेल.
आमची विद्यार्थ्यांसाठीची ऑफर ३० सप्टेंबर, २०२५ रोजी एक्स्पायर झाली आहे आणि आता ती तुमच्या प्रदेशामध्ये उपलब्ध नाही. तुम्ही तरीही १ महिन्याच्या Google AI Pro च्या चाचणीचा आनंद घेऊ शकता आणि Gemini अॅप व NotebookLM यांचा अधिक ॲक्सेस, तसेच २TB चे स्टोरेज अनलॉक करू शकता.
तुमचा ऑफर कालावधी संपण्याच्या एक महिन्यापूर्वी आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू आणि तुम्ही कधीही रद्ददेखील करू शकता! पण तुम्ही ऑफर कालावधी संपण्यापूर्वी रद्द करायला विसरल्यास, तुमच्याकडून मासिक रेट आकारला जाईल.
निवडक वैशिष्ट्यांसाठी Google One AI प्रीमियम प्लॅन इंटरनेट आणि कंपॅटिबल खाते आवश्यक आहे. निवडक देशांमध्ये, भाषांमध्ये आणि १८ हून अधिक वय असलेल्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. जबाबदारीनेतयार करा.