व्हिडिओ जनरेशन
Gemini Omni सह व्हिडिओ तयार करणे आणि संपादित करणे आता संभाषण करण्याइतकेच सोपे आहे. व्हिडिओसाठी Gemini Omni हे अगदी Nano Banana सारखेच आहे. तुमच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मजकूर, इमेज आणि व्हिडिओ यांचे मिश्रण करा.
नवीनतम UI
अॅप Neural Expressive ने पूर्णपणे रीडिझाइन केले आहे. टायपोग्राफीपासून हॅप्टिक फीडबॅक, व्हिजुअल प्रतिसाद आणि आकर्षक रंगांपर्यंत, Neural Expressive ही AI युगासाठी तयार केलेली Gemini ची नवीन फंक्शनल डिझाइन भाषा आहे.
तुमचा वैयक्तिक एजंट
Gemini Spark हा तुमचा वैयक्तिक AI एजंट आहे. तुमच्या सर्वात मोठ्या ध्येयांचे व्यवस्थापित करण्यायोग्य पायऱ्यांमध्ये विभाजन करा आणि तुम्हाला जलद प्रगती करण्यात मदत करण्यासाठी तुमची आवडती अॅप्स कनेक्ट करा.
Gemini सह लाइव्ह जा
Gemini Live आता तुमच्या चॅटमध्ये बिल्ट इन आहे, त्यामुळे तुम्ही बोलणे आणि टाइप करणे यांदरम्यान सहजपणे टास्क स्विच करू शकता. तुम्ही बोलत असताना तुम्हाला काय दिसत आहे ते Gemini ला दाखवा आणि Nano Banana च्या मदतीने नवीन कल्पक परिसर तयार करण्यासाठी “याची पुन्हा कल्पना करा” असे म्हणून पहा.
काय सापडत नाही ते शोधा
ऑफिसमधील, शाळेतील किंवा घरामधील टास्क हाताळण्यासाठी Google AI कडून दैनिक मदत मिळवा.
-
3.6 Flash चा अॅक्सेस
-
3.1 Pro चा बदलणारा अॅक्सेस
-
इमेज जनरेट करणे आणि संपादित करणे
-
Deep Research
-
Gemini Live
-
कॅन्व्हास
-
Gems
तुमची उत्पादनक्षमता आणि क्रीएटिव्हिटी वाढवण्यासाठी नवीन आणि शक्तिशाली वैशिष्ट्यांचा आणखी अॅक्सेस मिळवा.
Google AI Plus हे १६० हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहे — देशांची संपूर्ण सूची पहा.
तुमची उत्पादनक्षमता आणि क्रीएटिव्हिटी वाढवण्यासाठी नवीन आणि शक्तिशाली वैशिष्ट्यांचा उच्च ॲक्सेस मिळवा.
Google AI Pro हे १५० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये उपलब्ध आहे - देशांची संपूर्ण सूची पहा.
सर्वोत्तम Google AI आणि खास वैशिष्ट्यांचा सर्वोच्च पातळीचा अॅक्सेस अनलॉक करा.
₹१९,५०० रु / महिना: AI Pro च्या तुलनेत २० पट अधिक वापर मर्यादा
Ultra 20x: आमचा एजंटिक डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म, Google Antigravity मध्ये एजंट मॉडेलच्या उच्च रेट मर्यादा
Google AI Ultra हे १५० हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहे — देशांची संपूर्ण सूची पहा.
YouTube Premium वैयक्तिक प्लॅन हा ४० हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहे — देशांची संपूर्ण सूची पहा.
Instagram वर Gemini
Gemini वापरण्याचे आणखी मार्ग डिस्कव्हर करा
तुमच्या आवश्यकतांनुसार अपग्रेड करा
कधीही रद्द करा. लागू कायद्यांनुसार आवश्यक असलेले परतावे वगळता, आंशिक बिलिंग कालावधीसाठी परतावे नाहीत. सदस्यत्व घेऊन, तुम्ही Google One, Google, आणि ऑफर यांच्या अटींशी सहमती दर्शवता. Google डेटा कसा हाताळते हे पहा. Google AI प्लॅन व Gmail, Docs आणि आणखी बऱ्याच गोष्टींसाठी असलेले Gemini या गोष्टी फक्त १८+ वयोगटासाठी उपलब्ध आहेत. Gmail, Docs आणि आणखी बऱ्याच गोष्टींसाठी असलेले Gemini हे निवडक भाषा यांमध्ये उपलब्ध आहे. रेट मर्यादा लागू होऊ शकतात.
-
1.
Google AI Plus, Pro आणि Ultra प्लॅन हे १४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये उपलब्ध आहेत — देशांची संपूर्ण सूची पहा. AI चे ठरावीक फायदे फक्त १८ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांसाठी उपलब्ध आहेत. अधिक जाणून घ्या.
-
2.
Gemini ॲपमधील वापरविषयक अॅक्सेस मर्यादा: Gemini ॲपसाठी, तुमच्या प्रॉम्प्टची क्लिष्टता, तुम्ही वापरत असलेली वैशिष्ट्ये आणि तुमच्या चॅटची लांबी या बाबी काँप्युटवर आधारित वापरविषयक मर्यादेमध्ये विचारात घेतल्या जातात. तुम्ही तुमची साप्ताहिक मर्यादा गाठेपर्यंत, तुमची मर्यादा दर ५ तासांनी रिफ्रेश होते. AI क्रेडिट खरेदी करून तुम्ही तुमच्या मर्यादा वाढवू शकता. वापरविषयक अॅक्सेस आणि AI क्रेडिटचा वापर कसा करावा याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया आमच्या मदत केंद्रला भेट द्या.
-
3.
Google Flow ची वैशिष्ट्ये Google AI सदस्यत्वाचा टिएर, प्लॅटफॉर्म (वेब वि. मोबाइल) आणि प्रदेश यांनुसार वेगवेगळी असू शकतात. १८+. अधिक माहितीसाठी Google Flow मदत केंद्र पहा.
-
4.
Gemini 3 Pro मॉडेल, Nano Banana Pro आणि AI मोडमधील Deep Search हे निवडक देशांमध्ये उपलब्ध आहेत — AI मोडमधील Gemini 3 Pro उपलब्ध असलेल्या देशांची संपूर्ण सूची आणि AI मोडमधील Nano Banana Pro उपलब्ध असलेल्या देशांची संपूर्ण सूची पहा.
-
7.
तुमच्याकडे आधीपासून समतुल्य किंवा YouTube Premium सदस्यत्व असल्यास, या बंडलमध्ये समाविष्ट असलेला YouTube Premium Lite प्लॅन अॅक्टिव्हेट होणार नाही. अधिक जाणून घ्या. आधीपासूनच YouTube सदस्यत्व आहे का? सदस्यत्वांच्या व्यवस्थापनाबद्दल अधिक जाणून घ्या..
-
8.
Project Genie हे १४० हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहे — देशांची संपूर्ण सूची पहा. फक्त Google AI Ultra प्लॅनसह उपलब्ध आहे.
-
9.
YouTube Premium वैयक्तिक प्लॅन हा ४० हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहे — देशांची संपूर्ण सूची पहा.