Skip to main content

Gemini Drops

Gemini सतत विकसित होत आहे, पण Gemini Drops मुळे काय रिलीझ केले जात आहे याबद्दल माहिती मिळवणे सोपे होते. वैशिष्ट्यासंबंधित घोषणा, उत्पादनासंबंधित टिपा मिळवण्यासाठी, तसेच तयार करणे, संशोधन करणे आणि आणखी बऱ्याच गोष्टी करण्यासाठी आमचा समुदाय Gemini चा वापर कसा करत आहे हे पाहण्यासाठी नियमितपणे इथे पहा.

नवीन Gemini 3 Flash: विनामूल्य, जलद, अमर्याद

तुमचा दिवस झटपट सरत असेल, तर Gemini 3 Flash त्याहूनही झटपट काम करते. नेक्स्ट-जनरेशन इंटेलिजन्स मिळवा, जेणेकरून तुम्ही झटपट काहीही शिकू शकता, तयार करू शकता आणि प्लॅन करू शकता.

Nano Banana: प्रॉम्ट करण्याचा नवीन मार्ग

तुम्ही काय विचार करत आहात हे Gemini ला दाखवण्यासाठी इमेजवर थेट वर्तुळ करा, ड्रॉ करा किंवा टाइप करा.

NotebookLM सह अधिक स्मार्ट प्रतिसाद

आता तुम्ही अधिक सखोल संदर्भ आणि अधिक वास्तववादी प्रतिसादांसाठी Gemini मध्ये नोटबुक आणू शकता.

एका क्लिकवर झटपट तपशील

Gemini मधील आकर्षक, इंटरॅक्टिव्ह व्हिजुअल वापरून क्लिष्ट कल्पना समजून घ्या.

Gemini आता ६५ हून अधिक भाषा बोलते

आम्ही जागतिक स्तरावर आणखी भाषांसाठी सपोर्ट विस्तारित केला आहे. आता, आणखी बरेच लोक कल्पनांवर विचारविनिमय करू शकतात, आशय मसुदा तयार करू शकतात आणि त्यांना हव्या असलेल्या भाषेमध्ये क्लिष्ट टास्कसाठी मदत मिळवू शकतात.

Gems वापरण्याचे नवीन मार्ग

तुमच्या दैनंदिन टास्कसाठी परस्परसंवादी, मिनी-ॲप्स तयार करण्याकरिता आमची नवीन प्रायोगिक Gems वापरून पहा.

Gemini Live मध्ये कमी वेळ थांबा, जास्त वेळ म्यूट करा

व्यत्यय टाळण्यासाठी आणि संभाषण खंडित न करता एकापेक्षा अधिक कामे करण्यासाठी तुम्ही आता Gemini Live सह तुमचा माइक म्यूट करू शकता.

तुमच्या संशोधन असिस्टंटकडून व्हिजुअल अहवाल

व्हिजुअल पद्धतीने शिकणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! Deep Research अहवाल आता Ultra सदस्यांसाठी एंबेड केलेल्या व्हिजुअलसह येतात.

मागील Gemini आढावा

ऑक्टोबर २०२५
तपशिलांच्या नवीन परिमाणांमध्ये तुमचे व्हिडिओ

Veo 3.1 मध्ये आकर्षक कथा तयार करण्यासाठी, जीवंत वाटणाऱ्या टेक्सचरचा, सुलभ कॅमेरा नियंत्रणाचा आणि साउंड इफेक्टसह संवादाचा अनुभव घ्या.

सर्जनशीलता
सादर आहेत Gemini 2.5 Flash संबंधित अपडेट

अधिक संगतवार लावलेल्या प्रतिसादांसह आणि टिपा किंवा आकृत्यांसाठी इमेजची अधिक चांगली समज यांसह क्लिष्ट विषयांसाठी स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन मिळवा.

मॉडेल
जटिल सूत्रांवर काम करणे आता आणखी सोपे झाले आहे

तुमचा LaTeX रेंडरिंग वर्कफ्लो आता एकाच ठिकाणी आहे. तुमच्या दस्तऐवजांमध्ये सूत्रे कॉपी करा, PDFs जनरेट करा आणि थेट Canvas मध्ये संपादित करा.

शिक्षण
उत्पादनक्षमता
Canvas मध्ये तुमचे प्रेझेंटेशन आणखी आकर्षक बनवा

इमेज आणि डेटा व्हिजुअलायझेशनसह संपूर्ण डेक तयार करण्यासाठी कोणताही स्रोत अपलोड करा. शेवटचे काही बदल जोडण्यासाठी Google Slides वर एक्सपोर्ट करा. आज Pro सदस्यांसाठी आणि पुढील आठवड्यांमध्ये Free वापरकर्त्यांसाठी रोल आउट होत आहे.

सर्जनशीलता
उत्पादनक्षमता
जुलै २०२५
Veo 3 Photo to Video

Bring your photos to life with our latest AI video generation tool, Veo 3. Animate everyday objects, bring your drawings and paintings to life, or add movement to nature scenes, with native audio generation.

सर्जनशीलता
Expanded Veo 3 access

We’re expanding support for Veo 3 to over 150 countries for Pro and Ultra subscribers. Describe what you want to see or upload a photo and dream up all sorts of possibilities.

सर्जनशीलता
Scheduled Actions

Let past-you help future-you. Schedule tasks and recurring requests directly in the Gemini app so they get done without a second thought.

उत्पादनक्षमता
Model Updates

Gemini 2.5 Pro, our most intelligent model, is now better at coding, science, reasoning, and multimodal benchmarks.

मॉडेल
Captions in Gemini Live

Whether you’re in a loud environment or have a hearing impairment, you can now read along with your conversations and see responses from Gemini in real time.

Gemini Live
Gemini on Wear OS

Get things done without needing a phone. Gemini is now available on your wrist.

तुमच्या डिव्हाइसवर
उत्पादनक्षमता
Access your apps in Gemini Live

Gemini Live can now integrate with Google Maps, Calendar, Tasks, and Keep to help you stay organized on the move.

Gemini Live
उत्पादनक्षमता
Productivity Planner Gem

Get a head start on your day. Productivity Planner Gem brings your emails, calendar, and more all in one place for your easiest prioritization yet.

उत्पादनक्षमता

परिणाम हे इलस्ट्रेशन उद्देशांसाठी आहेत आणि बदलू शकतात. इंटरनेट आणि ठरावीक वैशिष्ट्यांचे सदस्यत्व आवश्यक आहे. १८ वर्षांहून अधिक वयाच्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. जबाबदारीने तयार करा.