Google Gemini:
वार्षिक परीक्षेचा अभ्यास करताना तुमच्यासाठी आवश्यक मदत
तुम्ही अपलोड केलेल्या आणि स्रोत व संदर्भांसह Google Search चा सपोर्ट असलेल्या अभ्यासाच्या साहित्यामध्ये विश्वसनीयरीत्या ग्राउंड केलेली अमर्यादित चॅट, अमर्यादित इमेज अपलोड आणि पर्सनलाइझ केलेली अभ्यास मार्गदर्शक वापरून आणखी स्मार्ट पद्धतीने काम करा.
क्लिष्ट विषयांसाठी स्टेप‑बाय‑स्टेप स्पष्टीकरणे
Gemini तुमच्या अभ्यासाच्या साहित्यामागील संकल्पना आणि क्लिष्ट समस्या स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शकांसह स्पष्ट करते, ज्यामुळे तुम्ही त्यामागची “कारणे”, तसेच त्यांचे निराकरण “कसे” करायचे हे शिकता.
परीक्षेची तयारी वैयक्तिकृत झाली आहे
तुमच्या वर्गातील टिपा अपलोड करा आणि Gemini ला प्रश्नमंजुषा, फ्लॅशकार्ड आणि वार्षिक परीक्षेची तयारी करण्यात तुम्हाला मदत करणारी अभ्यास मार्गदर्शक तयार करू द्या.
तुमचे काम योग्य प्रकारे सुरू ठेवण्यासाठी रीअल-टाइम फीडबॅक
Gemini तुमच्या कामाचे पुनरावलोकन वेळेवर करते, चुका चटकन शोधते आणि नियमित फीडबॅक पुरवते, ज्यामुळे तुमचा अभ्यास वार्षिक परीक्षेपर्यंत योग्य दिशेने सुरू राहतो.
तुम्हाला पुढे आणखी मदत करण्यासाठी करिअरची तयारी
Gemini तुम्हाला वार्षिक परीक्षेच्याही पुढे जाऊन तुमच्या उज्ज्वल भविष्याची तयारी करण्यात मदत करते. Nano Banana वापरून प्रोफेशनल हेडशॉट संपादित करा, लिहिण्यात मला मदत करा वापरून तुमच्या रेझ्युमेमध्ये सुधारणा करा आणि Gemini मध्ये मॉक मुलाखतींचा सराव करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यातील पुढील अध्यायासाठी तयार असाल.
Gemini सह पॉवर स्टडी आणि बरेच काही
गृहपाठासंबंधित मदत
तुम्ही ज्यावर काम करत आहात ती इमेज किंवा फाइल अपलोड करा आणि उत्तर कसे मिळवावे हे शिकण्यात मदत होण्यासाठी Gemini ते स्पष्ट, स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शनासह विभाजित करेल.
- या गणिताच्या प्रश्नाचे उत्तर मला समजावून सांग
- मला या पेंटिंगचे ऐतिहासिक महत्त्व सांग
- रोमन साम्राज्याच्या पतनाबद्दल Deep Research रन कर
- DNA रेप्लिकेशन कसे होते हे स्पष्ट कर
परीक्षेची तयारी
तुम्ही तुमच्या पुढील परीक्षेसाठी तयार असल्याची खात्री करा. टिपांपासून स्लाइडपर्यंत तुमचे दस्तऐवज अपलोड करा आणि त्यांचे अभ्यास मार्गदर्शक, सराव चाचणी, इतकेच नाही, तर पॉडकास्टमध्ये रूपांतर करा.
- या व्याख्यानाच्या टिपांवर आधारित प्रश्नमंजुषा तयार कर
- मला औद्योगिक क्रांतीबद्दल प्रश्न विचार
- माझ्या वर्गातील टिपांचे रूपांतर अभ्यास मार्गदर्शकामध्ये कर
- या अहवालावरून ऑडिओ अवलोकन जनरेट कर
लिखाणातील मदत
पहिल्या मसुद्यापासून अंतिम मसुद्यापर्यंत: Gemini तुम्हाला विचारविनिमय करण्यात, रूपरेखा तयार करण्यात आणि तुमच्या कल्पनांचे सुधारित कामामध्ये अधिक जलद रूपांतर करण्यात मदत करते.
- माझ्या निबंधाची शब्दलेखन तपासणी कर आणि सुधारणा सुचव
- हा ईमेल अधिक व्यावसायिक वाटेल असा बनव
- माझ्या रेझ्युमेमध्ये सुधारणा कर
- मला विद्यार्थी संघटनेसाठी वेबसाइट तयार करण्यात मदत कर
Gemini चा पुरेपूर वापर करा
Gemini वर स्विच करणे सोपे आहे
इतर AI अॅप्सवरून तुमचा चॅट इतिहास इंपोर्ट करा आणि Gemini ला मागील टिपांचे रूपांतर पर्सनलाइझ केलेल्या अभ्यासाच्या तयारीमध्ये त्वरित करू द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
तुम्हाला शाळा, ऑफिस किंवा घर यांमधील टास्क हाताळण्यासाठी योग्य असलेली दैनंदिन मदत Google AI कडून विनामूल्य मिळू शकते. वार्षिक परीक्षेसाठी आणखी मदत हवी आहे का? आमचे सदस्यत्व पर्याय इथे पहा: https://gemini.google/subscriptions/
आमची विद्यार्थ्यांसाठीची मागील ऑफर ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपली आहे आणि आता ती तुमच्या प्रदेशामध्ये उपलब्ध नाही. तुम्ही तरीही Gemini विनामूल्य वापरून पाहू शकता: https://gemini.google.com/
निवडक वैशिष्ट्यांसाठी Google One AI प्रीमियम प्लॅन इंटरनेट आणि कंपॅटिबल खाते आवश्यक आहे. निवडक देशांमध्ये, भाषांमध्ये आणि १८ हून अधिक वय असलेल्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. जबाबदारीनेतयार करा.