हॅलो, Gemini
सादर आहे Google चा दररोजच्या कामात मदत करणारा AI असिस्टंट
जटिल प्रश्न विचारा
DNA रेप्लिकेशन प्रक्रिया किंवा हाताने काहीतरी कसे तयार करावे हे समजून घ्यायचे आहे का? Gemini हे Google Search मध्ये ग्राउंड केलेले आहे, जेणेकरून तुम्ही त्याला काहीही विचारू शकता आणि प्रश्नांचा अर्थ कळेपर्यंत त्यांचा फॉलो अप घेऊ शकता.
काही सेकंदांमध्ये इमेज तयार करा
Imagen 3 या आमच्या नवीनतम इमेज जनरेशन मॉडेलसह, तुम्ही लोगोच्या डिझाइनसाठी प्रेरणा मिळवू शकता, ॲनिमेपासून ऑइल पेंटिंगपर्यंत वैविध्यपूर्ण शैली एक्सप्लोर करू शकता आणि काही शब्दांमध्ये फोटो तयार करू शकता. जनरेट केल्यावर, तुम्ही त्वरित डाउनलोड करू शकता किंवा इतरांसह शेअर करू शकता.
Gemini Live सोबत त्याबद्दल बोला
Gemini Live वापरून कल्पनांवर मोठ्याने बोलून विचारविनिमय करा, मुलाखतीच्या प्रश्नांची तयारी करा, तुम्हाला चर्चा करायची आहे ती फाइल किंवा फोटो शेअर करा आणि त्याबद्दल बोला.
कमी वेळेत लिहा
रिक्त पेजवरून तयार उत्पादनाकडे जलद जा. मजकुराचा सारांश देण्यासाठी, पहिला मसुदा जनरेट करण्यासाठी आणि तुम्ही आधीच लिहिलेल्या गोष्टींवर फीडबॅक मिळवण्याकरिता फाइल अपलोड करण्यासाठी Gemini वापरा.
तुमची शिकण्याची क्षमता वाढवा
तुमचे ज्ञान तपासण्यासाठी अभ्यासाच्या योजना, विषयाचे सारांश आणि प्रश्नमंजुषा तयार करा. तुम्ही Gemini Live सह प्रेझेंटेशनचा मोठ्याने सरावदेखील करू शकता.
एकाच वेळी एकाहून अधिक अॅप्समध्ये टास्कबाबत मदत मिळवा
अॅप्सदरम्यान स्विच न करता तुम्हाला हवी असलेली गोष्ट शोधण्यात मदत करण्यासाठी Gemini हे Gmail, Google Calendar, Google Maps, YouTube आणि Google Photos मध्ये तुमच्या आशयाशी कनेक्ट करते. तुम्ही अलार्म सेट करण्यासाठी, संगीत नियंत्रित करण्यासाठी आणि हँड्स फ्री कॉल करण्यासाठी Gemini वापरू शकता.
Deep Research वापरून शोधण्याचा वेळ वाचवा
शेकडो वेबसाइटमध्ये तपासा, माहितीचे विश्लेषण करा आणि काही मिनिटांमध्ये सर्वसमावेशक अहवाल तयार करा. हे पर्सनलाइझ केलेल्या संशोधन एजंटसारखे आहे, जे तुम्हाला कोणत्याही विषयाबद्दल नवीनतम माहिती मिळवण्यात मदत करते.
Gems वापरून कस्टम तज्ञ तयार करा
अत्यंत तपशीलवार सूचना सेव्ह करा आणि तुमच्या स्वतःच्या AI तज्ञाला वर्णन करण्यासाठी फाइल अपलोड करा. Gems ही करिअर प्रशिक्षक किंवा विचारविनिमय करणाऱ्या भागीदारापासून ते कोडिंग मदतनीसापर्यंत कोणत्याही स्वरूपात असू शकतात.
मोठ्या फाइल आणि कोड रीपॉझिटरी पहा
१० लाख टोकनच्या दीर्घ संदर्भ विंडोसह, Gemini Advanced हे संपूर्ण पुस्तके, लांबलचक अहवाल आणि कमाल १५०० पेजचा मजकूर किंवा ३० हजार ओळींच्या कोडसह, सर्वकाही एकाचवेळी समजून घेऊन त्याचे विश्लेषण करू शकते.
प्लॅन
Google चा वैयक्तिक AI असिस्टंट. तुमच्या कल्पनांना चालना देण्यासाठी Gemini सोबत चॅट करा.
-
आमचे 2.0 Flash मॉडेल आणि 2.5 Pro सह, प्रायोगिक मॉडेल यांचा ॲक्सेस
-
फिरतीवर असताना Gemini Live सह स्वाभाविकपणे मुक्त संभाषणे करा
-
Deep Research च्या मर्यादित अॅक्सेससह सर्वसमावेशक अहवाल जनरेट करा
-
Gems सह कोणत्याही विषयासाठी कस्टम AI तज्ञ तयार करा आणि वापरा
-
एकाच वेळी एकाहून अधिक Google अॅप्सवर टास्कच्या बाबतीत मदत मिळवा
तुमचा Google च्या नेक्स्ट-जेन AI साठीचा खास पास. Gemini मधील सर्व आणि आणखी बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे.
-
2.5 Pro या आमच्या अत्याधुनिक प्रायोगिक मॉडेलचा विस्तारित ॲक्सेस
-
फाइल अपलोडची १५०० पेज असलेली मोठी पुस्तके आणि अहवाल समजून घ्या
-
क्लिष्ट प्रोजेक्टवर काम करताना आणखी वेळ वाचवण्यासाठी Deep Research चा विस्तारित अॅक्सेस
-
तुमची कोड रीपॉझिटरी अपलोड करून आणखी स्मार्ट पद्धतीने आणि अधिक जलद कोड करा
-
Google One च्या २ TB स्टोरेज सह मिळते*
-
Gmail, Docs आणि आणखी बऱ्याच गोष्टींमधील Gemini* (निवडक भाषांमध्ये उपलब्ध) याच्या अॅक्सेससह तुमच्या टास्क सोप्या करा
-
NotebookLM Plus सह 5x उच्च वापर मर्यादा आणि प्रीमियम वैशिष्ट्ये*
*तुमच्या Google One AI प्रीमियम प्लॅनच्या सदस्यत्वाचा भाग म्हणून समावेश केले आहे
तुम्ही विद्यार्थी आहात का?
तुम्ही आमची विद्यार्थी सूट यासाठी पात्र आहात का हे पहा.